अॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाणे हानीकारक, अॅल्युमिनीयमऐवजी या धातूंचा वापर करून जेवण बनवा रुचकर आणि आरोग्यदायी
पूर्वी जेवण बनविण्यासाठी पितळेची कल्हई केलेली किंवा मातीची भांडी वापरण्यात यायची. मातीची,पितळेची कल्हई केलेली भांडी वापरल्याने शरिराला आवश्यक ती खनिजे ...