• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाणे हानीकारक, अ‍ॅल्युमिनीयमऐवजी या धातूंचा वापर करून जेवण बनवा रुचकर आणि आरोग्यदायी

Maz Arogya by Maz Arogya
March 24, 2022
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाणे हानीकारक, अ‍ॅल्युमिनीयमऐवजी या धातूंचा वापर करून जेवण बनवा रुचकर आणि आरोग्यदायी
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पूर्वी जेवण बनविण्यासाठी पितळेची कल्हई केलेली किंवा मातीची भांडी वापरण्यात यायची. मातीची,पितळेची कल्हई केलेली भांडी वापरल्याने शरिराला आवश्यक ती खनिजे जेवणातून मिळतात. मात्र आजकाल मातीची, पितळेची कल्हई केलेली भांडी वापरण्याची पद्धत लुप्त झाली आहे आणि सरसकट बरेच लोक अ‍ॅल्युमिनियम, हिंडालियमच्या भांड्यामधून जेवण बनवत आहेत. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण बनविल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात.

अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम

अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्यास धातूंचा अंश जेवणातून शरिरात जातो. हा धातू अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास मांसपेशी, मूत्रपिंडे, यकृत, हाडे इत्यादी ठिकाणी हळूहळू साठू लागतात आणि त्या अवयवांवर दुष्परिणाम करतात.
उदा. हाडांशी संबंधित आजार, वारंवार तोंड येणे, अपचन, पोटदुखी, आतड्याला सूज येणे, डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडांची क्षमता घटणे, नैराश्य, उदास वाटणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच मेंदूंच्या पेशींवर हानीकारक परिणाम होतो.

अ‍ॅल्युमिनियम ऐवजी कोणती भांडी वापरावीत

शक्य असेल तर मातीची, पितळेची कल्हई केलेली भांडी वापरावीत आणि तेही शक्य नसेल तर स्टेनलेस स्टीलची भांडी वापरा .

Tags: Harmful to eat food cooked in aluminum pothealthअ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाणे हानीकारकमाझं आरोग्यमाझंआरोग्य
Previous Post

अधिक गोड खाण्याची सवय शरीरासाठी हानिकारकच, जाणून घ्या शुगर अ‍ॅडिक्शनपासून मुक्ती कशी मिळवावी

Next Post

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी वाळा या वनस्पतीचा ‘अशा’ पद्धतीने करा वापर; जाणून घ्या इतर महत्वाचे फायदे 

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी वाळा या वनस्पतीचा ‘अशा’ पद्धतीने करा वापर; जाणून घ्या इतर महत्वाचे फायदे 

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी वाळा या वनस्पतीचा 'अशा' पद्धतीने करा वापर; जाणून घ्या इतर महत्वाचे फायदे 

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
नियमित केळी खाण्याचे फायदे

नियमित केळी खाण्याचे फायदे

1 week ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

1 week ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1 week ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In