• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home ताज्या बातम्या

‘या’ कारणांमुळे जॉन्सन बेबी पावडरचा परवाना कायमचा रद्द, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Maz Arogya by Maz Arogya
September 16, 2022
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जॅान्सन अँड जॉन्सन प्रा.लि या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.

या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे कारण देत हा परवाना रद्द करण्यात आला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरने बाजारात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनावर कॅन्सरचे अनेक आरोप झाले. त्यामुळे कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली होती.

त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनने एक मोठी घोषणा केली आहे. 2023 पासून टॅल्कम पावडरचं उत्पादन बंद करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं होत. टॅल्कम पावडर उत्पादनाविरोधातल्या खटल्यांमुळे अडचणीत आल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने कारण दिले होते.

Tags: fdajohnson baby powderजॉन्सन बेबी पावडरमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

पावसाळ्यात सर्दी-खोकला झालाय ? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

Next Post

जाणून घ्या ‘टॅल्कम पावडर’ म्हणजे काय आणि टॅल्कम पावडरच्या वापरावर का प्रश्नचिन्ह निर्माण झाले याविषयी माहिती –

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

जाणून घ्या 'टॅल्कम पावडर' म्हणजे काय आणि टॅल्कम पावडरच्या वापरावर का प्रश्नचिन्ह निर्माण झाले याविषयी माहिती -

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी;

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी;

24 hours ago

6 days ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कच्ची केळी खाण्याचे फायदे

कच्ची केळी खाण्याचे फायदे

4 years ago
पायांना मुंग्या येणे लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय

पायांना मुंग्या येणे लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय

5 years ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
कच्ची केळी खाण्याचे फायदे

कच्ची केळी खाण्याचे फायदे

4 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

1 year ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

12 months ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

4 weeks ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.