• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

पुण्यात लग्नाच्या आमिषातून महिलेशी शारीरिक संबंध; अन् 5 वर्षाच्या चिमुकल्यावर…

Maz Arogya by Maz Arogya
May 24, 2023
in Home, इतर बातम्या
0
relection
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणे शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या आमिषातून महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवत महिलेच्या 5 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. पतीपासून एका दिवसात फारकत घेऊन देऊन सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर हे कृत्य केले. तसेच वेगवेगळी कारणे सांगून 4 चार लाख रुपये उकळले. हा प्रकार ३ ऑगस्ट २०२२ ते २ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी प्रथमेश चंद्रकांत सोकटे (रा. बारामती) याच्या विरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी सोकटे याची फोनवरून ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी सोकटे याने फिर्यादी यांचे पतीसोबत एका दिवसात फारकत करुन देण्याचे आश्वासन दिले व त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. तसेच स्वारगेटजवळील नटराज हॉटेलमध्ये त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले व वेगवेगळी कारणे सांगून ४ लाख रुपये उकळले. याशिवाय तक्रारदार या आपल्या ५ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: marriagePhysical relationshippune
Previous Post

एसीची थंड हवा देते अनेक आजारांना निमंत्रण, जाणून घ्या एसीमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Next Post

तुम्हालाही इटिंग डिसऑर्डर आहे काय? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

तुम्हालाही इटिंग डिसऑर्डर आहे काय? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी;

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी;

1 week ago

2 weeks ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
Protein rich fruits : डाएटसाठी बेस्ट ! या फळांमध्ये आहे प्रोटीनची भरपूर मात्रा

Protein rich fruits : डाएटसाठी बेस्ट ! या फळांमध्ये आहे प्रोटीनची भरपूर मात्रा

11 months ago
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
कच्ची केळी खाण्याचे फायदे

कच्ची केळी खाण्याचे फायदे

4 years ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

1 year ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

12 months ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

1 month ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.