• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

तोंड येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

Maz Arogya by Maz Arogya
March 14, 2023
in घरगुती उपाय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरीरामध्ये व्हिटामिन बी ची कमतरत, शरीरातील उष्णता वाढल्यामुळे, मसालेदार पदार्थ खाणे यांसारख्या कारणांमुळे तोंड येण्याच्या प्रमाणात वाढ होते. जाणून घ्या तोंड येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय –

पेरूची पाने
पेरूच्या झाडाची पाने पाण्यात उकळून घ्या व कोमट झाल्यावर या पाण्याने गुळण्या कराव्यात.

कोमट पाणी
एक ग्लास कोमट पाणी घ्यावे व त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालावे. या पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळेस गुळण्या कराव्यात.

खोबरे
खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्याने देखील तोंडातील फोड किंवा जखमा कमी होण्यास मदत होते.

कोथिंबिरीचा रस
एक चमचा कोथिंबिरीचा रस तोंडात घ्यावा आणि एखादा मिनिटभर तोंडात ठेवावा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.

दही
दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यामुळे पोटाची उष्णता कमी होते तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

तुळशीची पाने
तुळशीची पाने चावून खा. तुळशीच्या पानात अँटीबायोटीक्स असतं. याचा रस तोंडातील लाळेत मिसळतो. यामुळे तोंडातील फोड, जखमा बऱ्या होतात.

तुरटी
तुरटीच्या पाण्याने चूळ भरा. तुरटीमध्ये अँटीबायोटीक्स असतं. तुरटीच्या पाण्याने चूळ भरल्याने तोंडाची आग होऊ शकते. मात्र या उपायाने वेदना कमी होतात आणि संसर्ग होत नाही.

मध
मधामध्ये अँटीबायोटीक्स असतं. तोंडातील फोडांवर किंवा जखमेवर मध लावल्याने तोंडात खूप लाळ येते. त्यामुळे तोंडातील जखमा लवकर बऱ्या होतात.

Tags: home renedy for mouth ulcermouth ulcerतोंड येणेतोंड येण्याच्या समस्येवर घरगुती उपायमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

पोटाच्या समस्यांवर उडदाची डाळ गुणकारी, जाणून घ्या उडीद डाळ खाण्याचे फायदे

Next Post

धक्कादायक! अपुऱ्या झोपेमुळे येते तारुण्यात म्हातारपण, अशी घ्या काळजी

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
sleeping effect on brain mazarogya

धक्कादायक! अपुऱ्या झोपेमुळे येते तारुण्यात म्हातारपण, अशी घ्या काळजी

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
नियमित केळी खाण्याचे फायदे

नियमित केळी खाण्याचे फायदे

1 week ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

1 week ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1 week ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.