• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home घरगुती उपाय

ऍसिडिटी, चरबी कमी करण्यासाठी प्या नियमित ब्लॅक टी, जाणून घ्या ब्लॅक टी पिण्याचे इतर फायदे

Maz Arogya by Maz Arogya
October 17, 2022
in घरगुती उपाय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुधापासून बनविलेल्या चहापेक्षा कोरा चहा (Black Tea) शरीरासाठी जास्त उपयुक्त असतो. कोर्‍या चहामध्ये काॅफीच्या तुलनेमध्ये कॅफीनचे प्रमाण खूप कमी असते. तसेच दुधापासून बनविलेल्या चहाने ऍसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते. ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी आणि चहाची तलफ भागविण्यासाठी ब्लॅक टी पिण्यास सुरुवात करावी. जाणून घ्या ब्लॅक टी पिण्याचे फायदे

ताण-तणाव कमी होतो
ब्लॅक टी पिल्याने स्ट्रेस तयार होण्यासाठी कारणीभूत असलेल्या कार्टिसोल हार्मोनच्या प्रमाण कमी होते. त्यामुळे ताण-तणाव कमी करण्यास मदत होते.

शरीराला एनर्जी मिळते
ब्लॅक टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-ऑक्सिडेंट असते. जे शरीराला एनर्जी प्रदान करतात. त्यामुळे शरीर अधिक सतर्क आणि सक्रिय बनते.

त्वचेसाठी गुणकारी
ब्लॅक टीमध्ये असणार्‍या अँटी-अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे चेहर्‍यावरील त्वचेमध्ये सुधारणा होऊन काळे डाग कमी-कमी होत जातात. ब्लॅक टी पिणे किंवा कापसाच्या तुकडा चहामध्ये बुडवून चेहर्‍यावर लावण्यामुळे त्वचा हेल्दी होईल. त्याचसोबत ती ग्लो देखील करायला लागेल.

सूज कमी होते
ब्लॅक टीमध्ये असणार्‍या घटकांमुळे शरीराच्या अंतर्गत अवयवांना आलेली सूज तसेच त्वचेला आलेली सूज देखील कमी होते.

रक्तप्रवाह सुधारतो
मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासोबतच त्यांच्यातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी ब्लॅक टी पिणे खूप उपयुक्त आहे.

पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
ब्लॅक टी मधील टॅनिनचे गुणधर्म आपल्या पचनसंस्थेला उपयुक्त आहेत. ब्लॅक टी अतिसार आणि गॅस यांसारख्या पोटाच्या समस्यांवर गुणकारी आहे.

चरबी कमी करण्यास मदत
दुधापासून बनविलेल्या चहामध्ये फॅट अधिक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात चरबी वाढू शकते. ब्लॅक टी पिल्याने शरीरात चहाद्वारे अतिरिक्त फॅट जाण्याचा प्रश्नच राहत नाही.

Tags: Benefits of Drinking Black TeaBlack Teamaz arogyaकोरा चहा
Previous Post

अशक्तपणा घालवण्यासाठी, रक्तवाढीसाठी, रक्त शुद्धीसाठी दुधात खजूर भिजवून खा, जाणून घ्या इतर फायदे

Next Post

रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post

रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
नियमित केळी खाण्याचे फायदे

नियमित केळी खाण्याचे फायदे

1 week ago
Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Summer Health Tips : उन्हाळ्यात मेथीचे सेवन जपून करा; अति सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

1 week ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

10 months ago
Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Jamun Benefits : जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1 week ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.