• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home सौंदर्य

चेहऱ्याला बॉडीलोशन लावत असाल तर सावधान, होऊ शकते चेहऱ्याचे मोठे नुकसान

Maz Arogya by Maz Arogya
March 8, 2022
in सौंदर्य
0
चेहऱ्याला बॉडीलोशन लावत असाल तर सावधान, होऊ शकते चेहऱ्याचे मोठे नुकसान
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात त्वचा खूप ड्राय पडते. अशा वेळेस त्वचा मॉइस्चराइज रहावी म्हणून अनेक जण हातापायाच्या त्वचेबरोबरच चेहऱ्यालाही बॉडीलोशन लावतात. यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस नक्की कमी होते पण त्वचेच्या इतर समस्या वाढू शकतात.
चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजूक देखील असते तसेच बॉडीलोशनमधील घटक मॉइस्चराइजर किंवा फेसक्रीम पेक्षा वेगळे असतात. बॉडीलोशन दाटसर असल्याने चेहऱ्यावरच्या त्वचेत पटकन मुरत नाही. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर बॉडीलोशनचा जाड राहतो आणि त्वचेचे ओपन पोअर्स बंद होतात.

बॉडीलोशनमुळे चेहऱ्याचे होणारे नुकसान

  • काहींच्या त्वचेला बॉडीलोशनमुले अ‍ॅलर्जी होते. चेहऱ्याला बॉडीलोशन लावल्याने चेहऱ्याची छिद्र पूर्ण ब्लॉक होऊन जातात. परिणामी त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही तसेच त्वचेतून विषारी घटक किंवा घामही बाहेर टाकला जात नाही. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, फोड येतात. त्यांचे डाग व व्रण चेहऱ्यावर पडतात.
  • त्वचेचे ओपन पोअर्स बंद होतात. ओपन पोअर्स बंद झाल्याने तसेच चिकटपणामुळे चेहऱ्यावर धूळ, घाम आणि घाण जमा होतो.
  • काहींना चेहरा लाल होणे, त्वचेवर जळजळ होणे, रॅशेस येणे या देखील समस्या निर्माण होतात.

नॅचरल तेलापासून असे बनवा ‘वॅसलीन’! तजेलदार होईल तुमची त्वचा

Tags: bodylotionbodylotion sideeffectsnever apply body lotion on the faceskincare tipsबॉडीलोशनमॉइस्चराइजर
Previous Post

गुळाचे हे फायदे जाणून तुम्हीही कराल आहारात गुळाचा समावेश

Next Post

शौक म्हणून नाही तर, आरोग्यासाठी नियमित खावे विड्याचे पान; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
शौक म्हणून नाही तर, आरोग्यासाठी नियमित खावे विड्याचे पान; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

शौक म्हणून नाही तर, आरोग्यासाठी नियमित खावे विड्याचे पान; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती

20 hours ago
अनेक आजारांवरही उपयुक्त आहे वेलची,जाणून घ्या वेलची खाण्याचे फायदे

अनेक आजारांवरही उपयुक्त आहे वेलची,जाणून घ्या वेलची खाण्याचे फायदे

2 weeks ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

1 year ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago

Popular

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोळ्यात रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

11 months ago
रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीसाठी करवंद गुणकारी, जाणून घ्या करवंद खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

4 years ago
गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

गव्हाचा चीक खाण्याचे फायदे

11 months ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

1 year ago
पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

पायाला मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

11 months ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In