पांढऱ्या तांदळामुळे वजन वाढते हा आपल्याकडे पसरलेला एक गैरसमज आहे. अनेकजण चुकीच्या सल्ल्यांमुळे किंवा समजुतीमुळे भात खाणे टाळतात. त्यामुळे शरीराला भातापासून मिळणारे पोषक घटक मिळत नाहीत. जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी पांढऱ्या तांदूळ कसा उपयुक्त आहे.

पांढऱ्या तांदळाचा वरचा थर काढून टाकल्यामुळे फायटिक ॲसिड त्याच्या थरावर राहत नाही आणि ते लवकर पचते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पांढरा तांदूळ मदत करतो.

पांढरा तांदूळ खाण्याचे इतर फायदे

पांढरा तांदळापासून बनवलेल्या भातामध्ये उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन हे घटक असतात.

पांढरा तांदूळ हा कार्बोहायड्रेट्सचा मुख्य स्त्रोत आहे, त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

पांढरा तांदळापासून बनवलेला भात खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. कारण पांढरा तांदळात असणारे फायबर तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

टीप – पांढरा तांदूळ खाल्ल्याने वजन कमी होत म्हणून अति प्रमाणात भात खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारकच असतो.

कडधान्य खाऊन करा वजन कमी, केस गळती थांबवा आणि इतरही असंख्य फायदेच फायदे मिळवा

शांत झोप येण्यासाठी हे सोपे ४ प्रयोग करून पहा