• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

अशक्तपणा, थकवा जाणवण्याचे कारण असू शकते ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, जाणून घ्या व्हिटॅमिन डी अभावी होणारे ‘रोग’ आणि शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोणते ‘पदार्थ’ खावेत

mazarogya_khdiw5 by mazarogya_khdiw5
April 27, 2022
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
अशक्तपणा, थकवा जाणवण्याचे कारण असू शकते ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, जाणून घ्या व्हिटॅमिन डी अभावी होणारे ‘रोग’ आणि शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोणते ‘पदार्थ’ खावेत

Stess, overwork and deadline. Tired unshaven young architect freelancer massaging nose bridge , having headache while working in big architectural project at home office, feeling exhausted and sleepy

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे ‘व्हिटॅमिन डीचे महत्वाचे काम आहे. कोवळ्या ऊन्हाबरोबरच काही पदार्थांमध्येही व्हिटॅमिन डी आढळते. जाणून घ्या व्हिटॅमिन डीच्या अभावी होणारे रोग आणि शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत –

व्हिटॅमिन डीच्या अभावी होणारे रोग

* व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस हा विकार होतो. या विकारात डोक्याचा आकार मोठा होणे, बरगड्या व पाठीचा कणा वाकणे मोठे पोट, पाय धनुष्यकृती आकारात वाकणे, लहान मूल वेळेत चालायला न लागणे, दात योग्य वेळेवर न येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

* मोठ्या लोकांमध्ये स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, थकवा, दंतक्षय, जखम उशिराने भरणे, केस गळणे आणि त्वचा रोग यांसारखे विकार आढळून येतात. व्हिटॅमिन डी अभावी मानसिक समस्या देखील निर्माण होतात. मूडमध्ये बदल होत राहतो. तणाव, उदासीनता, निराशा येते.

* व्हिटॅमिन डीच्या अभावी मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते. तसेच तुम्ही योग्य आहार घेत आहात, पुरेशी झोप घेत आहात, तरीदेखील तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते.

शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

सोयाबीन दूध
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. ज्या लोकांना दूध आवडत नाही ते सोयाबीनचे दूध, सोयाबीन पनीर (टोफू) खाऊ शकतात.

संत्री
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

गाजराचा रस
गाजराच्या रसमध्येही व्हिटॅमिन सी आणि डी आढळते. गाजराचा रस नियमित पिल्याने रक्तही वाढते.

दही
दह्यामध्ये प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन डी देखील आढळून येते.

दूध
दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित दूध अवश्य प्यावे.

कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या
कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. मात्र याचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानेच करावे.

मशरुम
मशरुम्समध्येही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.

Tags: fatigueVitamin D deficiencyVitamin D Deficiency DiseasesVitamin D Rich Foodsweaknessअशक्तपणाकोवळे उनथकवामाझ आरोग्यमुडदूसव्हिटॅमिन डी अभावी होणारे रोगव्हिटॅमिन डी युक्त पदार्थव्हिटॅमिन डीची कमतरता
Previous Post

तळण्यासाठी एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या तळणीचे तेल कसे साठवावे आणि वापरताना कोणती काळजी घ्यावी

Next Post

केवळ स्किनकेअरसाठीच नाही तर ‘या’ कामांसाठीही उपयुक्त आहे मॉश्चराईझर, जाणून घ्या मॉश्चराईझरचे इतर उपयोग

mazarogya_khdiw5

mazarogya_khdiw5

Next Post
केवळ स्किनकेअरसाठीच नाही तर ‘या’ कामांसाठीही उपयुक्त आहे मॉश्चराईझर, जाणून घ्या मॉश्चराईझरचे इतर उपयोग

केवळ स्किनकेअरसाठीच नाही तर 'या' कामांसाठीही उपयुक्त आहे मॉश्चराईझर, जाणून घ्या मॉश्चराईझरचे इतर उपयोग

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.