*सर्वप्रथम भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चिडचिड होते.
*पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ करा. त्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. ताजेतवाने वाटेल.
*जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. चॉकलेट, अल्कोहल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे कमी करा.
*तेव्हा शक्य तितक्या वेळेस दीर्घ श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडण्याची सवय लावून घ्या.
*निगेटिव्ह विचार करणे बंद करा.