• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Home

शाकाहारी असलेल्यांना ‘प्रोटीन’साठी मांस खायची गरज नाही; ‘या’ फळांमध्ये आहे भरपूर प्रोटीन

mazarogya by mazarogya
March 1, 2022
in Home, घरगुती उपाय
0
शाकाहारी असलेल्यांना ‘प्रोटीन’साठी मांस खायची गरज नाही; ‘या’ फळांमध्ये आहे भरपूर प्रोटीन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरीर आरोग्यदायी ठेवण्यासाठी शरीराला आवश्यकता असते ती प्रोटीनची. प्रोटीनमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रक्तातून शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा येते. त्यामुळे आपले तंदुरुस्त शरीर बनवण्यासाठी प्रोटीन फायदेशीर ठरतात. प्रोटीनमुळे शरीरातील अँटीबॉडी बनवण्यास मदत होते, ज्यामुळे संसर्ग आणि आजारांविरोधात लढण्याची शरीराची क्षमता वाढते. परंतु रोज शरीराला किती प्रोटीनची आवश्यकता असते याची आपण माहिती घेऊ.

यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या अहवालानुसार, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वजनानुसार रोज विविध प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते. 4 वर्षाच्या मुलासाठी रोज 13 ग्रॅम प्रोटीन तर 14 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांसाठी तसेच मुलींसाठी 46 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. याशिवाय 14 ते 18 वर्षीय तरुणांसाठी रोज 52 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. हे प्रोटीन कुठून मिळते ये आपण जाणून घेऊयात.

फळातून प्रोटीन – प्रोटीनचा सर्वात मोठा स्त्रोत चिकन, मासे, अंडी, दाळ आणि बीन्स असतात. परंतु, अन्य पदार्थांतूनही चांगले प्रोटीन मिळते, ज्यात शेंगदाणे, पनीर, दूध याचा समावेश आहे. फळ शक्यतो प्रोटीनच्या यादीत येत नाही. परंतु, तरीही असे काही फळ आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रमाणात प्रोटीन देतात. आपल्याकडे अनेक जण शुद्ध शाकाहारी असल्याने ते मांस खात नाहीत. त्यांच्यासाठी या फळांमधून प्रोटीन मिळवणे सोपे आहे.

उपवासाला साबुदाणा खाताय? तुम्हाला ‘हे’ आजार असतील तर खाणे टाळा!

पेरू –
एक कप पेरूच्या गरामध्ये 4.2 ग्रॅम प्रोटीन असते. अन्य फळांच्या तुलनेत हे अधिक आहे. या फळात व्हिटॅमिन सीचे प्रमाणही भरपूर असते. पेरू कच्चा किंवा त्याची स्मूदी बनवून खाऊ शकतात. पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट आणि फायबर असते.

एवोकाडो –
एवोकाडो एक सूपरफूड आहे आणि कप एवोकाडोमध्ये जवळपास 4 ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय एवोकाडोमध्ये सर्व प्रकारची पोषक तत्व असतात, जे शरीराला आरोग्यदायी बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

फणस –
फणसाची भाजी करून देखील खाली जाते, किंवा फळ म्हणून आपण फणस नेहमीच खातो. या सर्व प्रकारची तत्व असतात, जे शरीराला मजबूत करतात. एक कप फणसामध्ये जवळपास 3 ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय फणसामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते.

किवी –
किवी हे फळ लहान मुलांसाठी खूप फायदेशीर ठरते. एक कप किवीमध्ये 2.1 ग्रॅम प्रोटीन मिळते. याशिवाय यात व्हिटॅमिनचे प्रमाणही भरपूर असते. किवी थेट किंवा त्याची स्मूदी बनवूनही खाता येते.

ब्लॅकबेरी –
ब्लॅकबेरीमध्ये प्रोटीनशिवाय व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम सारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आहेत. एक कप ब्लॅकबेरीमध्ये जवळपास 2 ग्रॅम प्रोटीन मिळते. यात फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाण भरपूर आहे.

Tags: arogya batmyaarogya newshealth newshealthy foodhealthy fruitmazarogyaprotinwhich food is healthy
Previous Post

शंकराला प्रिय असणारे बेलपत्र आहे खूप आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

Next Post

डोळे दुखत आहेत मग ‘या’ व्यायाम प्रकारांनी घालवा डोळ्यांवरचा ताण आणि थकवा

mazarogya

mazarogya

Next Post
डोळे दुखत आहेत मग ‘या’ व्यायाम प्रकारांनी घालवा डोळ्यांवरचा ताण आणि थकवा

डोळे दुखत आहेत मग 'या' व्यायाम प्रकारांनी घालवा डोळ्यांवरचा ताण आणि थकवा

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.