• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home Uncategorized

केरळमध्ये 80 हून अधिक मुले टोमॅटो फ्लूने (tomato flu) बाधित, जाणून घ्या लक्षणे आणि कोणती काळजी घ्यावी

Maz Arogya by Maz Arogya
May 11, 2022
in Uncategorized
0
केरळमध्ये 80 हून अधिक मुले टोमॅटो फ्लूने (tomato flu) बाधित, जाणून घ्या लक्षणे आणि कोणती काळजी घ्यावी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केरळच्या अनेक भागांमध्ये टोमॅटो फ्लू (tomato flu) नावाचा एक नवीन विषाणू आढळून आला आहे. या दुर्मिळ आजाराने आतापर्यंत राज्यात 5 वर्षांखालील 80 हून अधिक मुलांना ग्रासले आहे आणि आगामी काळात ही संख्या वाढू शकण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. या नवीन विषाणूची माहिती समोर येताच ज्यांना ताप असल्याचे दिसून आले आहे. त्या सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. हा रोग फक्त केरळच्या काही भागात आढळला आहे. संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास हा विषाणू आणखी पसरू शकतो अशी चेतावणी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

टोमॅटो फ्लू म्हणजे काय (What is tomato Flu?)
टोमॅटो फ्लू हा एक अज्ञात ताप आहे, जो केरळमध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. फ्लूची लागण झालेल्या मुलाला पुरळ आणि फोड येऊ शकतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणूनच याला ‘टोमॅटो फ्लू’ किंवा ‘टोमॅटो फिव्हर’ म्हणतात.

टोमॅटो फ्लूची लक्षणे (Symptoms of tomato flu)
टोमॅटो फ्लूच्या मुख्य लक्षणांमध्ये लाल पुरळ, फोड, त्वचेची जळजळ आणि शरीरावर निर्जलीकरण यांसारख्या समस्या निर्माण होतात. याशिवाय अति ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे व नाक वाहणे, हाताचा रंग बदलणे ही लक्षणे संसर्ग झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात.

कोणती काळजी घ्यावी (What to take care of)
संसर्ग झालेल्या मुलावर पुरळ आणि फोड फोडणार नाहीत याची काळजी घ्या. यासोबतच स्वच्छता राखा, जर एखाद्या मुलास टोमॅटो फ्लूची लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळोवेळी द्रवपदार्थ घेत राहण्याचा आणि योग्य विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Tags: Symptoms of tomato fluTomato Flutomato flu in childrentomato flu in keralaWhat is Tomato Flu?टोमॅटो फ्लूटोमॅटो फ्लू म्हणजे कायटोमॅटो फ्लूची लक्षणे
Previous Post

‘या’ सोप्या पद्धतीने बनवा कलिंगडाची कुल्फी

Next Post

ऍसिडिटी, त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर नियमितपणे प्या ताक, जाणून घ्या ताक पिण्याचे इतर फायदे

Maz Arogya

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago

Popular

कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In