पांढरे केस लपविण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी केसांना मेहंदी लावणे फायदेशीर आहे. मात्र केसांना मेहंदी लावल्यांनंतर केस कोरडे होण्याची शक्यता असते. मेहंदी लावल्यांनंतर केस कोरडे होऊ नयेत म्हणून खालील टिप्स फॉलो करा

मेहंदी केसांना लावण्यापूर्वी केसांना व्यवस्थित तेल लावा आणि मसाज करा.

तसेच मेहंदी भिजवताना थोडे खोबरेल तेल मेहंदीत मिक्स करा.

मेहंदी केसांना लावल्यानंतर सध्या पाण्याने केस धुवा. नंतर केसांना खोबरेल तेल लावा. दुसऱ्या दिवशी केसांना शँपूने केस धुवा.

क्लिंजर, टोनर आणि मॉइश्चरा‍यर म्हणून वापरा ग्लिसरीन आणि मिळवा ग्लोईंग स्किन, जाणून घ्या वापरण्याची पद्धती

केसांची वाढ होण्यासाठी घरगुती उपाय