आजकाल अनेकांना लहान वयातच नंबरचा चष्मा लागतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो.
बदाम खा
रात्री झोपताना 7-8 बादाम भिजत घाला. त्यानंतर सकाळी उठल्यावर खा.
गाजर खा
रोज सकाळी उठल्यानंतर गाजर खात जा. तुम्ही गाजराचा रस करूनही प्या. नक्की फरक पडेल.
त्रिफळा
त्रिफळा रोज रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्याच पाण्याने डोळे धुवा.
मोहरी तेलाने पायांना मसाज करा
रात्री झोपताना मोहरी तेलाने पायांना मसाज करा
ग्रीन टी प्या
रोज किमान दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या. ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडेंटस डोळ्यांना आरोग्य प्रदान करतात.
हिरवळीवर अनवाणी चला
रोज सकाळी उठल्यानंतर बागेत चालायला जा. पायात चप्पल न घालता रोज हिरव्यागार गवतावरून चाला.