नियमित अक्रोड खावे. अक्रोडमध्ये असणारे घटक डोळ्यांच्या पेशी मजबूत करतात आणि त्यांचे आयुष्य वाढवतात.
वेलची दुधात टाकून पिल्याने दृष्टी चांगली राहते.
जीवनसत्त्व- अ, क आणि ई जीवनसत्त्वांचे सेवन करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे रेटीनावर वाढत्या वयाचा प्रभाव पडत नाही.
फळे, हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅरोटीन हा घटक असतो. यामुळे डोळ्यांची कार्यक्षमता वाढते.