• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी टिप्स

Maz Arogya by Maz Arogya
February 23, 2022
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी टिप्स
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरीर निरोगी आणि सदृढ ठेवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असलीच पाहिजे. त्यासाठी आहारही चांगला हवा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात फळांचा समावेश करा.

संत्री
संत्र्यामध्ये व्हि़टॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स खूप असते. तसेच फायबरही भरपूर असते.  संत्री खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत होते. शिवाय रक्त शुद्ध राहते.

पेरू
पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. पेरू खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच पेरू खाल्ल्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते.

पपई
पपई हे फळं केव्हाही आणि कोणत्याही ऋतुत मिळते. पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पपई पचनास उपयुक्त आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आपल्या आहारात आजच या फळांचा समावेश करा आणि इम्युनिटी पावर वाढवा.

अंजीर खाण्याचे फायदे

पनीर खाणं फायद्याचं, पण जास्त खाणं धोक्याचं

Tags: healthyfoodhealthyfruitsimmunity powermazarogyaइम्युनिटी पावरमाझं आरोग्यमाझंआरोग्यरोगप्रतिकार शक्ती
Previous Post

खुर्चीत तासनतास बसल्याने अंग दुखतंय, मग या स्ट्रेचिंगचे एक्सरसाईज कराचं

Next Post

अंडरआर्म्सचा काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
अंडरआर्म्सचा काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

अंडरआर्म्सचा काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
शेपूची भाजी खाण्याचे फायदे

शेपूची भाजी खाण्याचे फायदे

3 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.