माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयीत अनेक बदल करावे लागतात. हाय ब्लड शुगरमुळे थकवा येणे, वारंवार लघवी येणे, तोंडाला कोरड पडणे असे प्रकार होऊ शकतात. मात्र, या आयुर्वेदिक उपचाराने मधुमेहाची लक्षणे कायमची दूर करणे शक्य आहे. ज्यामुळे शुगर 30 मिनिटात नियंत्रणात येईल. (diabites control)
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
झटक्यात कमी होते ब्लड शुगर
प्लमेड सेंट्रल जर्नलवर भारतीय संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, करल्याचा रस प्यायल्याने रक्तातील अतिरिक्त साखर अवघ्या 30 मिनिटांत कमी होते. तसेच, 2 तासा ती आणखीन कमी होऊन, नियंत्रणात येते.
मधुमेहविरोधी गुणधर्म
याच जर्नलवर आधारित असलेल्या दुसऱ्या संशोधकाने सांगितले की, करल्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहेत. जे ट्राइटेरपीन, प्रोटाइड, स्टेरॉइड, अल्कालॉइड, इनऑर्गेनिक, लिपिड आणि फिनोलिक कंपाऊंडमुळे होते.
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
इंसुलिनप्रमाणे कार्य
वेगवेगळ्या तज्ञांच्या मते कारल्याच्या आत एक महत्त्वपूर्ण घटक असतो. जो इंसुलिनप्रमाणेच कार्य करतो. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबेटिस असे म्हणतात. मधुमेहापासून मुक्त होण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)