वजन वाढू शकते.
थकवा येतो. चक्कर येते.
डोकेदुखी, तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात.
पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. चमक नष्ट होते. चेहरा खराब होतो.
अन्न पचण्यास अडथळे येतात. मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते.
शरीरात टॉक्सिन्सची मात्रा वाढते.
डोळेही शुष्क होतात.
डिहायड्रेशनची समस्या निर्माण कमी होऊ शकते
रक्ताभिसरण योग्य होत नाही.