सकाळी उठल्यानंतर ३-४ ग्लास पाणी प्या.
व्यायाम करावा किंवा शुद्ध हवेत फिरण्यासाठी जावे. प्राणायाम करावे.
थंड पाण्याने अथवा कोमट पाण्याने स्नान करावे. अती कडक तापलेले पाणी घेऊ नये.
मन प्रसन्न ठेवावे. सकरात्मक विचार करावा.