• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home आजार / रोग

चीनमध्ये सापडला पहिला बर्ड फ्लू झालेला मानवी रुग्ण, मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही

Maz Arogya by Maz Arogya
April 27, 2022
in आजार / रोग
0
चीनमध्ये सापडला पहिला बर्ड फ्लू झालेला मानवी रुग्ण, मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चीनमध्ये बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनच्या पहिला मानवी रुग्ण सापडला आहे. चार वर्षांच्या मुलाला H3N8 Bird Flu चा संसर्ग झाला आहे. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही कारण लोकांमध्ये हा संसर्ग पसरण्याचा धोका कमी आहे. एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रामुख्याने जंगली पक्षी आणि कुक्कुटांमध्ये आढळतो. मानवांमध्ये त्याचा प्रसार होण्याची शक्यता कमी असते.

चीनमधील हेनान प्रांतात राहणाऱ्या एका 4 वर्षांच्या मुलामध्ये ताप आणि इतर लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यात हा मुलगा H3N8 Bird Flu या विषाणूने पॉझिटिव्ह आढळला. घरात पाळलेल्या कोंबड्या संपर्कात मुलगा आला होता त्यामुळे त्याला संसर्ग झाला असल्याची शक्यता आरोग्यविभागाकडून व्यक्त केली जात आहे.

Tags: Bird FluH3N8 Bird FluH3N8 Bird Flu in chinaचीनमध्ये सापडला पहिला बर्ड फ्लू झालेला मानवी रुग्णपहिला बर्ड फ्लू झालेला मानवी रुग्णबर्ड फ्लू
Previous Post

उन्हाळ्यात अवश्य प्यावे करवंद सरबत, जाणून घ्या बनविण्याची सोपी पद्धत

Next Post

ऑलिव्ह ऑईल त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या वापरण्याची पद्धती

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
ऑलिव्ह ऑईल त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या वापरण्याची पद्धती

ऑलिव्ह ऑईल त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या वापरण्याची पद्धती

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In