हिवाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. हिवाळ्यात जेव्हा आपण थंड पाण्याने अंघोळ करतो तेव्हा शरीरावर काटे येतात. आपले शरीर असे रिअॅक्ट करते जसे की काहीतरी इमर्जंसी आहे. त्यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढून हार्ट तेजीने रक्ताला पंप करायला लागतो. अशात हार्ट ब्लडचे सर्कुलेशन थांबवते. ज्यामुळे हार्टवर दबाव येऊन हार्ट अटॅक येऊ शकतो.
त्यामुळे हिवाळ्यात थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ न करता कोमट पाण्याने करा.