‘या’ प्राणायामाच्या मदतीने मिळवा भय, चिंता आणि क्रोधापासून मुक्तता; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत
भय, चिंता, काळजी, नैराश्य, क्रोध या विकारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी आणि मनःशांतीसाठी 'भ्रामरी प्राणायाम' उपयुक्त आहे. या प्राणायामात श्वास बाहेर सोडताना ...