ओमचा उच्चारण केल्याने ‘या’ समस्यांपासून होते सुटका
benefits of om meditation
benefits of om meditation
अनेक शाळांमध्ये शिक्षक सकाळच्या परिपाठाचा शेवट करताना विद्यार्थ्यांकडून ओम उच्चारण करून घेतात. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढीस लागावी हा त्यामागचा उद्देश असतो. ...