पावसाळ्यात त्वचेचे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी, त्वचेला थंडावा देण्यासाठी अँटीफंगल पावडर उपयोगी, जाणून घ्या इतर फायदे
पावसात भिजल्यामुळे किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे, फंगल इन्फेक्शन होते. यामुळे अनेक त्वचेचे आजारही होऊ शकतात. यावर अँटीफंगल पावडर वापरणे ...