तळण्यासाठी एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या तळणीचे तेल कसे साठवावे आणि वापरताना कोणती काळजी घ्यावी
तळलेले पदार्थ बनवल्यानंतर तेल उरतच. मग हे तेल पुन्हा भाजी बनवताना वापरले जाते. पण ही तेलाची बचत आरोग्यासाठी चांगली नाही. ...