उपाशीपोटी चहा पिणे म्हणजे पोटाचे आरोग्य बिघडवणे, जाणून घ्या उपाशीपोटी चहा पिल्याने कोणत्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात
बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. मात्र सकाळी उपाशी पोटी चहा प्यायलामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागू शकतात. ...