अशक्तपणा दूर करण्यासाठी खारीक गुणकारी, जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे
benefits of eating kharik
benefits of eating kharik
ओले खजूर वाळल्यानंतर त्याचे रुपांतर खारीकमध्ये होते. खजुराप्रमाणेच खारीक देखील शरीरासाठी लाभदायक आहे. खारीकमध्ये प्रोटीन, कॅलरीज, कार्बाेहायड्रेट, फायबर, साखर यांसारखे ...