भारतीय पदार्थ नाही मग साबुदाणा उपवासाला कसा चालतो?, जाणून घ्या उपवास आणि साबुदाणा खाणे यामागचं कनेक्शन, साबुदाणा कसा बनवतात याविषयी माहिती
एकादशी किंवा इतर उपवासाला साबुदाणा (Sago) हा आवर्जून खाल्ला जातो. यापूर्वी साधारणपणे साबुदाणा खिचडी खाल्ली जायची. आता साबुदाण्यापासून आप्पे, खीर, ...

















