कोंडा, केसांना फाटे फुटणे यांसारख्या अनेक समस्यांवर कापूर तेल गुणकारी, जाणून घ्या कापूर तेलाचे इतर फायदे आणि बनविण्याची पद्धती
केस गळणे, केसांत कोंडा होणे, घामामुळे खाज सुटणे, केसांना दुर्गंधी येणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्यांवर कापूर तेल गुणकारी आहे. जाणून ...