स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, अशक्तपणावर मात करण्यासाठी सुके खोबरे गुणकारी, जाणून घ्या इतर फायदे
सुक्या खोबऱ्यामुळं अन्नाची चव वाढते. सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर पोषक घटक देखील असतात. सुक्या खोबर्यात प्रथिनं, जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शिअम, मॅग्नीज, सेलिनियम ...