व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पेयांचा करा समावेश
food source of vitamin D
food source of vitamin D
‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होणे, मुडदूस, स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, थकवा, दंतक्षय, त्वचारोग यांसारख्या समस्या ...