उभे राहून पाणी पित असाल तर सावधान
drink water properly
शरीराला पाणी अत्यंत आवश्यक आहे असं समजून काही लोक पाण्याचं अतिसेवन करतात. ज्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. पाणी योग्य ...
उभ्याने पाणी प्यायल्यावर ते थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. त्यामुळे पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनसंस्थेचे विकार जडू शकतात. उभ्याने पाणी ...