‘या’ तेलाच्या मदतीने त्वरित घालवा केसांतील डँड्रफ आणि बनवा मजबूत, लांब केस; जाणून घ्या तेल बनविण्याची पद्धती
लसणाचे तेल केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लसणाच्या तेलामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, त्यामुळे केसांमध्ये डँड्रफ होत नाही. तसेच ...