ब्लड शुगर कमी करण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी कच्चा कांदा खाणे फायदेशीर, जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे
भाजी बनविण्यासाठी कांदा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मसाल्यामध्ये तसेच जेवण बनविताना कांद्याचा वापर केला जातो. जेवतानाही कच्चा कांदा खाल्ला जातो. ...