उन्हाळ्यात अवश्य प्या बेलफळाचे सरबत, जाणून घ्या बेलफळाचे सरबत कसे बनवावे
Recipe of Bael Fruit Juice
Recipe of Bael Fruit Juice
बेलफळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, प्रथिने, लोह इत्यादी उपयुक्त खनिजे असतात. उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा सरबत पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ...