आम्लपित्त कमी करण्यासाठी कोथिंबीर गुणकारी, जाणून घ्या कोथिंबीर खाण्याचे इतर महत्वाचे फायदे –
Benefits of eating coriander
Benefits of eating coriander
पदार्थांची सजावट करणारी, जेवणाची चव वाढवणारी कोथिंबीर अतिशय आरोग्यदायी आहे. कोथिंबिरीचा उपयोग आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो. कोथिंबिरीमध्ये ...