Peanut laddu : उपवासासाठी १० मिनिटांत बनवा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे अनेक फायदे
शेंगदाण्यामध्ये (Peanut) कॅलरीज, कार्बोहायड्रेट, प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी-६ भरपूर प्रमाणात मिळतात. शेंगदाण्याप्रमाणेच शेंगदाण्याचे लाडूही आरोग्यदायी आहेत. ...