रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन
बदललेली जीवनशैली आणि आहार यामुळे आजकाल रक्तदाबाची समस्या वाढलेली आहे. आहारात काही बदल केले तर रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फरक पडतो. ...
बदललेली जीवनशैली आणि आहार यामुळे आजकाल रक्तदाबाची समस्या वाढलेली आहे. आहारात काही बदल केले तर रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फरक पडतो. ...
बाजरी, ज्वारी, मूग आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा. तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा. साखर, रिफाइंड खाद्यपदार्थ, जंक फूड यापासून दूर राहा. ...