हिवाळ्यात अंग दुखत असेल तर ‘हे’ उपाय करा
home remedies for body pain
home remedies for body pain
अति प्रमाणात शारीरिक काम करणे, सर्दी-ताप, थकवा, ताणतणाव, सांधेदुखी, डिहायड्रेशन, झोपेची कमतरता, लोह-व्हिटॅमिन डीची कमतरता यांसारख्या अनेक कारणांमुळे अंग दुखते. ...