कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केस गळायला लागतात. केस रूक्ष होतात.

शरीरात कॅल्शियमची कमी झाल्यास त्याचा प्रभाव हाडांवर दिसायला लागतो. हाडे दुखू लागतात. सांधेदुखी वाढते.

दात ठिसूळ बनतात. दात सतत दुखत असतात, पिवळे पडतात.

नखे लवकर तुटतात.

हाता-पायांना मुंग्या येतात.

कॅल्शियमच्या कमीमुळे मासिक पाळी अनियमित होते किंवा पाळीदरम्यान स्त्राव कमी होतो.

कॅल्शियम कमी असल्यास लवकर थकवा येतो.

स्मरणशक्ती कमी होते.

सतत भिती वाटत राहते आणि ताण-तणाव जाणवतो.

जाणून घ्या – केसांना चाई लागणे म्हणजे काय आणि त्यावरील उपाय

स्वयंपाक घरातील खसखस ‘या’ गोष्टींसाठीही आहे गुणकारी