सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून, मोबाईल, लॅपटॉप-कम्प्युटरच्या लाईटपासून निघणाऱ्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्वचेशी संबंधित बऱ्याचशा समस्या टाळण्यासाठी एखादे सनस्क्रीन क्रीम वापरणे गरजेचे आहे. सनस्क्रीन केवळ उन्हाळ्यातच लावले पाहिजे असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र आपल्या त्वचेला सनस्क्रीनची गरज वर्षाचे बाराही महिने असते. पावसाळ्यातही सनस्क्रिन वापरणं गरजेचं आहे. या ऋतूमध्ये देखील त्वचा टॅन आणि डॅमेज होते तसेच त्वचा अधिक कोरडी पडते. मात्र सनस्क्रिनचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा अधिक सुरक्षित राहाते आणि कोरडेपणा निघून जाण्यासही मदत होते.

पावसाळ्यात सनस्क्रीन वापरताना फॉलो करा या टिप्स –

पावसाळ्यात हाय एसपीएफच्या सनस्क्रीनची वापरण्याची गरज नाही.
पावसाळ्यात वॉटर रेजिस्टेंट, जेल बेस्ड सनस्क्रीमची निवड करावी.

त्रिफळा चूर्णचे आरोग्यवर्धक फायदे

घरात राहूनही स्किन टॅन होण्यामागे ‘ही’ असू शकतात कारणं