भूतकाळातील वाईट गोष्टींचा विचार करू नका.
शरीर सक्रिय ठेवा. त्यासोबत दररोज थोडा-फार व्यायाम करण्याची सवय लावावी. त्यामुळे शरीराची अनावश्यक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होईल.
आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करा.
चुकामधून शिकण्याची सवय लावा.
स्वत:ला नेहमी व्यस्त ठेवावे. कधीही रिकामे राहू नये.
जीवनातील उद्देश निश्चित करा. त्या दृष्टीने योजना आखा.