संकटासाठी सदैव तयार रहा.

विचारांचा दृष्टिकोन बदला.

आपल्या मनाचाही विचार करा.

दुसर्यांकडून अपेक्षा ठेवू नये.

छोट्या गोष्टींमधला आनंद उपभोगायला शिका.