चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.
शरीराला खाज येत असेल तर चंदन अत्यंत गुणकारी ठरते.
त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी तसेच, चेहऱ्यावर मुरूम असल्यास गुलाब पाण्यात चंदन मिसळून लेप लावा.
डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चंदनाचा लेप डोळ्यांखाली लावा.
चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा.