टी ट्री ऑईल
रात्री झोपण्याआधी टी ट्री ऑईलने चेहऱ्यावर थोडी मसाज करा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवा.
बदाम तेल
रोज रात्री झोपण्याआधी बदाम तेल चेहऱ्यावर लावून मसाज करा. या तेलाचा वापर केल्याने त्वचा चमकदार बनते. तसेच त्वचेला पोषण मिळते.
नारळ तेल
नारळ तेल आपल्या घरात उपलब्ध असते. याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे नारळ तेल हे चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या कोणत्याही समस्येवर नारळ तेल उपयुक्त ठरते. रोज रात्री झोपण्याआधी नारळ तेल लावा.
ऑलिव्ह ऑईल
रात्री झोपण्याआधी ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्यावर थोडी मसाज करा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवा.
तांब्याच्या भांड्यातून जेवण, पाणी सेवन करणे कितपत फायदेशीर? जाणून घ्या
घरातीलच पदार्थ ठेवतील तुमचं ‘हृदय’ निरोगी; दिवसातून एकदातरी सेवन कराच!