• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home तज्ञांचे मार्गदर्शन

Cholesterol level ; कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपाय

Maz Arogya by Maz Arogya
July 27, 2024
in तज्ञांचे मार्गदर्शन
0
cholesterol
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण Cholesterol level वाढू नये याकडे लक्ष देणे गरजेचे असते. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. मात्र जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता. जाणून घ्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपाय –

१. फळे, भाज्या, भरड धान्य आणि डाळी यांचा आहारात समावेश करा.

२. फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, भाजी, कोशिंबीर, गाजर, पालक आणि कांदा कोलेस्ट्रॉल कमी Cholesterol level करण्यासाठी सर्वात प्रभावी मानले गेले आहे. या भाज्यांमध्ये फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.

३. चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम करा.

अभ्यासाच्या कंटाळ्यामुळे नाही तर ‘या’ कारणांने मुलांना येते हातात पुस्तक घेतल्यावर झोप, जाणून घ्या उपाय

४. धूम्रपान करू नये, धूम्रपान सोडल्याने कोलेस्टेरॉलची पातळी आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.

५. अक्रोड, बदाम, चिया बियांचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करू शकते.

६. मैदा, ब्रेड, बिस्कीट, तळलेले पदार्थ यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

Walk or Run चालणे की धावणे योग्य ?, नेमकं कशाने वजन होते कमी, जाणून घ्या…

७. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी डाळी महत्वाची भूमिका बजावतात. उडीद, हरभरा डाळीच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येते. मुगडाळ हृदय मजबूत बनविण्यासाठी मदत करते. शरीराला आवश्यक पोषक तत्वे देते.तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
मसूराच्या डाळीत प्रोटीन्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फोलेट, फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर देखील नियंत्रित करण्यास मदत होते.

Tags: bad cholesterolCholesterolcontrol cholesterollower cholesterol levelsreduce cholesterol levelsRemedies to lower cholesterol levelsकोलेस्टेरॉलकोलेस्टेरॉलची पातळीकोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपायमाझं आरोग्य mazarogya
Previous Post

अभ्यासाच्या कंटाळ्यामुळे नाही तर ‘या’ कारणांने मुलांना येते हातात पुस्तक घेतल्यावर झोप, जाणून घ्या उपाय

Next Post

नाचणी फेसपॅक लावा आणि पार्लसारखा ग्लो मिळवा, जाणून घ्या नाचणी फेसपॅक कसा बनवावा आणि वापरण्याची पद्धत तसेच इतर फायदे

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठी घरगुती उपाय

नाचणी फेसपॅक लावा आणि पार्लसारखा ग्लो मिळवा, जाणून घ्या नाचणी फेसपॅक कसा बनवावा आणि वापरण्याची पद्धत तसेच इतर फायदे

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

4 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

4 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago

डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

2 years ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

4 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

4 months ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

2 years ago
Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

Eye Infection : जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

2 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In