* रात्री मोबाईलचा वापर शक्यतो टाळा.
* रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे.
* रात्री पचायला हलके जेवण करणे. जेवणात स्निग्ध व मधुर पदार्थांचा समावेश करावा.
* जेवणानंतर शतपावली करावी.
* झोपण्यापूर्वी वाचन करावे.
* झोपण्यापूर्वी शरीराला तेलाने मसाज करावा. पायाला तेल लावावे. तेलाने डोक्याची मसाज करावी.
* झोपेच्या ठिकाणी मंद प्रकाश असावा.