झोप कमी घेतल्यामुळे शरीरातील चयापचय आणि हार्मोन्स यावर विपरीत परिणाम होऊन खाण्याची इच्छा वाढते व त्याचा परिणाम वजन वाढीवर होतो.

रोजच्या खाण्यांमध्ये जंक फूडचा जास्त वापर, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अशा कारणांमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढत जाते.

काही प्रकारच्या आजारांमध्ये शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. चयापचयाचा वेग कमी होऊन वजन वाढत राहते.