कापलेली फळे छिद्रं असलेल्या प्लास्टिक किंवा अॅल्युमिनिअम फॉइलनं झाकून ठेवा.
कापलेली फळे एका डब्यात ठेवावी. तो डबा थंड पाण्यात ठेवावा.
कापलेल्या फळांना लिंबाचा रस लावल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी.
कापलेल्या फळांवर सायट्रिक अॅसिडचा वापर करावा.