• Login
No Result
View All Result
माझं आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
No Result
View All Result
माझं आरोग्य
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या
Home इतर बातम्या

Peanut laddu : उपवासासाठी १० मिनिटांत बनवा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे अनेक फायदे

Maz Arogya by Maz Arogya
July 31, 2024
in इतर बातम्या
0
Peanut laddu : उपवासासाठी १० मिनिटांत बनवा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे अनेक फायदे

Version 1.0.0

0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेंगदाण्यामध्ये (Peanut) कॅलरीज, कार्बोहायड्रेट, प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी-६ भरपूर प्रमाणात मिळतात. शेंगदाण्याप्रमाणेच शेंगदाण्याचे लाडूही आरोग्यदायी आहेत. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळावी म्हणून तसेच उपवासाला देखील हे शेंगदाण्याचे लाडू (Peanut laddu) खाल्ले जातात. पौष्टिक आणि चवीला उत्तम असणारे शेंगदाण्याचे लाडू बनविण्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. शेंगदाणा लाडू खाण्याचे शरीराला भरपूर फायदे मिळतात. जाणून घ्या उपवासाला चालणारे, झटपट बनणारे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे आणि शेंगदाणा लाडू खाण्याचे फायदे याविषयी माहिती –

शेंगदाणा लाडू बनविण्याची पाककृती

साहित्य

पावशेर शेंगदाणे
पावशेर गूळ
( टीप : जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ घ्यावा. तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी देखील करू शकता. )

कृती

सर्वात आधी कढईत शेंगदाणे टाकून ते मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे.
भाजलेले शेंगदाणे एका मोठ्या परातीत काढून थंड होऊ द्यावे.
शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साले काढून टाकावीत.
नंतर चाकूने गुळाचे छोटे तुकडे करावे अथवा गूळ किसून घ्यावा.
नंतर मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेले शेंगदाणे, थोडा गूळ घालून बारीक करावे. आता हे एकजीव झालेले मिश्रण एका भांड्यात काढा.
हे मिश्रण चांगले एकजीव करून त्यांचे लगेचच लाडू वळावेत.

शेंगदाणा लाडू खाण्याचे फायदे

हिमोग्लोबिन वाढते
शेंगदाण्याचे लाडू नियमित खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते, त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते.

हाडे मजबूत बनतात
गूळ आणि शेंगदाणे वापरून तयार केलेला हा लाडू कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. शेंगदाण्याचे लाडू नियमित खाल्ल्याने त्यामुळे हाडे मजबूत बनतात.

थकवा दूर होतो
शरीराला जर एनर्जी मिळवायची असेल तर शेंगदाण्याचे लाडू नक्की खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते. शिवाय थकवा दूर होतो.

रक्तप्रवाह सुरळीत होतो
शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.

त्वचा तरुण दिसते
शेंगदाण्यात प्रोटीन,फायबर,खनिज,व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे शेंगदाण्याच्या लाडूच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते,चेहऱ्यावर तेज येते आणि चेहरा टवटवीत दिसतो.

सांधेदुखी आणि कंबरदुखीपासुन आराम
शेंगदाण्याचे लाडूचे सेवन केले तर सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्यांपासून आराम मिळतो.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर
शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने बुद्धी तेज होते. शेंगदाण्याचे लाडू स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.

नाचणीचे लाडू खाण्याचे फायदे

 

Tags: Benefits of Eating Peanut Ladoofasting foodhemoglobin increasing foodsPeanut LadooPeanut Ladoo Recipeउपवासाचे पदार्थमाझं आरोग्य mazarogyaशेंगदाणा लाडूशेंगदाणा लाडू खाण्याचे फायदेशेंगदाणा लाडू पाककृती
Previous Post

भारतीय पदार्थ नाही मग साबुदाणा उपवासाला कसा चालतो?, जाणून घ्या उपवास आणि साबुदाणा खाणे यामागचं कनेक्शन, साबुदाणा कसा बनवतात याविषयी माहिती

Next Post

गोकर्णीच्या फुलांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का ?

Maz Arogya

Maz Arogya

Next Post
गोकर्णीच्या फुलांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का ?

गोकर्णीच्या फुलांचे 'हे' उपयोग तुम्हाला माहित आहेत का ?

Recommended

  • Home
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

3 months ago
फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

3 months ago

Trending

  • आजार / रोग
  • Home
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago

Popular

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा शेंगदाणा लाडू, जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे इतर फायदे

3 months ago
कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकम सरबत पिण्याचे फायदे

3 months ago

उन्हाळी लागल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे आणि लक्षणे

2 years ago
रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

3 years ago
घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

घरच्या घरी मेनिक्युअर करून हातांना बनवा मुलायम आणि सुंदर

3 years ago
माझं आरोग्य

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Category

  • Home
  • Uncategorized
  • आजार / रोग
  • इतर बातम्या
  • घरगुती उपाय
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • ताज्या बातम्या
  • पाककृती
  • योगा आणि फिटनेस
  • शॉर्ट टिप्स
  • सौंदर्य
  • स्त्री-आरोग्य

Follow Us

  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • योगा आणि फिटनेस
  • घरगुती उपाय
  • सौंदर्य
  • आजार / रोग
  • तज्ञांचे मार्गदर्शन
  • शॉर्ट टिप्स
  • इतर बातम्या

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.